Friendship quotes, wishes and SMS in Marathi
नमस्कार दोस्तों, आपका स्वागत हे इन Quotesforfriend.com पर। में यहाँ पर आपके लिए लेकर आया मजेदार friendship quotes, wishes and SMS मराठी में। यहाँ पे आपको friendship quotes in Marathi, birthday wishes in Marathi for friends, friendship status in marathi, friendship day quotes in Marathi, best friend quotes in Marathi, dosti shayari Marathi, friendship quotes in Marathi shayari, friendship shayari in Marathi, friendship sms in Marathi, friendship message in Marathi, best friend status in Marathi.यह शभी शायरिया दोस्तों केलिए हे। और सभी शायरिया , status और sms मराठी भाषा में लिखा गया हे। दोस्त हमारे लिए वो एक किमंती आभूषण हे। जिसकी किंमत कभी नहीं की जाती।
friendship quotes in Marathi
" मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही.....😘"
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। "
"कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!....."
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो."
आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…..
असतेना आणि कोणता पण family member
सोबत नसतो त्यवा friends
नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो
देव मला बोलला के किती मैत्रिणी आहेत ग तुझा,
हराव शील ना त्याचा गर्दीत,
मी पण बोलली हे देवा तू एकदा खाली येउन बोल तर याचाशी परत
याना सोडून कधीच नाही जा शील
मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो,
खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र पानात
पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो
चष्मा घालून फिरणारी.
मी Battery ढापणी बोलताच..
चीड चीड करून रागावणारी…"
“कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.”
म्हणून तर तुमच्या सारखे "मित्र साथ" आहेत.
हम तो पतझड़ में भी बहार ले आएंगे,
हम गहरी उदासी में भी प्यार ले आएंगे,
दोस्तों आप एक बार दिल से आवाज़ तो दो,
हम तो आपके लिए मौत से भी साँसे उधार ले आएंगे।
मेरा ख्याल तेरे आस-पास होगा,
दिल की गहराईयों से जब भी करोगे याद हमें,
तुम्हें.. हमारे करीब होने का एहसास होगा।"
अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
एखाद्याचे स्वतःचे आयुष्य आपल्याबरोबर आहे,
ही मनाची एक सुंदर भावना आहे,
त्याच्या मदतीने हा सर्व प्रकाश प्रकाशित होतो."
जो दिल को अच्छा लगता है उसी को दोस्त कहता हूँ,
मुनाफ़ा देखकर मैं... रिश्तों की सियासत नहीं करता।
नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!!
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
मैत्री असावी तर हसवणारी,
रडवणारी,
भांडणारी,
पण बदल नारी नसावी
मित्र तर तो आहे जो काही खराब होणार आहे हे
सांगत असला तेरी आपला face वर ची Smile नाही जाऊ देत
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
पैसे परत देत नाही "
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
जरी दुस-याबरोबर
असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच…
ओळखतात."
आदळ आपट करून नातं टिकत नाही…
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे .."
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण.......त्यालाही मैञीचा छंद हवा असतो...
Happy Friendship Day"
आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे…
हाच मैत्रीचा धर्म आहे…!
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी…
जरी ते रोज बोलत नसले तरी…"
मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
मैत्रीच्या सहवासात
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं
बनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते
कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती #FRIENDSHIP असते….
आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती #FRIENDSHIP असते….
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते….
ती #FRIENDSHIP असते….
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती #FRIENDSHIP असते…."
#FRIENDSHIP हसणारी असावी #FRIENDSHIP चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी!!
हराव शील ना त्याचा गर्दीत,
मी पण बोलली हे देवा तू एकदा खाली येउन बोल तर याचाशी परत
याना सोडून कधीच नाही जा शील"
सांगत असला तेरी आपला face वर ची Smile नाही जाऊ देत
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…"
किती ह्या मैत्रिणी तुझ्या….
यात तू स्वत: ला हरवशील..
मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां….
तू पुन्हा वर जाणं विसरशील…!!
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा"
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो."
जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.
पण माणूस चुकीचा निवडलास."
मिळवायला प्रेम पुरेसे आहे…"
जरी ते रोज बोलत नसले तरी…"
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते….."
मैत्रीला कुठले नियम नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!"
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस."
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों-क्षणी #आठवेल अशी करा!!!! "
आणि माझा मित्र आल्यावर
येवडा ये के त्याला जाउ देउ नको"
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…"
जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस.
कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस.
कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस"
फिर रूठे तो जग छुटे,🙁
फिर रूठे तो दिल तुटे,☹️
अगर फिर भी रूठे तो…😣
उतार चप्पल और मार साले को…😠
जबतक चंप्पल 👟 ना तूटे…😂🤣😜😜"
आणि जेवढे तू मोजले नाही तेवढ मी तुला मिस करतो
उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,
खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
मित्राच्या कट्टयावर येणारी मज्जा वेगळीच असते….
तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल ...आणि
दुसरा "" कर्णासारखा"" जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल....."
असतेना आणि कोणता पण family member
सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger
आपली Battery फुल्ल करतो
नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!!
या नात्याला किंमत द्या व या नात्यावर मनापासून विश्वास ठेवा."
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों-क्षणी आठवेल अशी करा!!!! "
मैत्री म्हणजे मस्ती, आणि मैत्री म्हणजे तू
कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही"
भावबंध जुळले अशा सर्व स्नेह्यांस मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील.."
खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र
पानात पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो
एक अनमोल आठवण ठरावी...आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। "
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। "
एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच,
आणि ती मैत्रीण माझ्यासाड़ीठी तु आहेस………………
**Miss you my dear friend**
टेन्शन का केप्स्युल💊 हो तुम,
आफत का इंजेक्शन 💉 हो तुम,
पर करें क्या आखिर
क्योंकि 💞 दोस्ती का #ओक्सीजन हो तुम…😂🤣😜😜"
जास्त शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगल आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे
महत्वाचे आहे.
!!सुप्रभात!!"
याची जाणीव म्हणजे मैत्री….
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि.."
असे म्हणून सगळ्या,
आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रांना..
Happy Friendship Day…"
खिशाचे वजन पाहून बदलणार नाही."
हावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?
मी विचारले जुने मित्र भेटतील !"
माझ्या "मित्राच्या" नावावर एक "सु:खं " लिहून द्याव.
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते."
आणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते
पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असत. "
ज्याला आपण ""सोडूपण"" नाही शकत."
आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार.
एवढं दम ठेवतो जर दोस्तीची किंमत मृत्यू जरी असेल,
तरी ती आम्ही खरेदी करू शकतो."
life वर विस्वास ठेवा,
आणि मित्रांन सोबत राहा,
life मस्त कटेल
Related this page : Quotes for friends in hindi
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही.....😘"
Birthday wishes in Marathi for friends
"तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। "
"कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!....."
Friendship status in Marathi
" लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो."
आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.
friendship day quotes in Marathi
मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…..
Best friend quotes in Marathi
जेवा life ची battery lowअसतेना आणि कोणता पण family member
सोबत नसतो त्यवा friends
नावाचा charger आपली Battery फुल्ल करतो
देव मला बोलला के किती मैत्रिणी आहेत ग तुझा,
हराव शील ना त्याचा गर्दीत,
मी पण बोलली हे देवा तू एकदा खाली येउन बोल तर याचाशी परत
याना सोडून कधीच नाही जा शील
मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो,
खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र पानात
पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो
Dosti shayari Marathi
"एक गोड मैत्रीण आहे माझी,चष्मा घालून फिरणारी.
मी Battery ढापणी बोलताच..
चीड चीड करून रागावणारी…"
“कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.”
Friendship quotes in Marathi shayari
आमच्या हाताचं "नशीब" खूप "खास" आहे,म्हणून तर तुमच्या सारखे "मित्र साथ" आहेत.
हम तो पतझड़ में भी बहार ले आएंगे,
हम गहरी उदासी में भी प्यार ले आएंगे,
दोस्तों आप एक बार दिल से आवाज़ तो दो,
हम तो आपके लिए मौत से भी साँसे उधार ले आएंगे।
Friendship shayari in Marathi
" ऐ दोस्त जब भी तू उदास होगा,मेरा ख्याल तेरे आस-पास होगा,
दिल की गहराईयों से जब भी करोगे याद हमें,
तुम्हें.. हमारे करीब होने का एहसास होगा।"
अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
Friendship sms in Marathi
"मैत्री दुखणे नसून आनंद देणारी भेट आहेएखाद्याचे स्वतःचे आयुष्य आपल्याबरोबर आहे,
ही मनाची एक सुंदर भावना आहे,
त्याच्या मदतीने हा सर्व प्रकाश प्रकाशित होतो."
जो दिल को अच्छा लगता है उसी को दोस्त कहता हूँ,
मुनाफ़ा देखकर मैं... रिश्तों की सियासत नहीं करता।
Friendship message in Marathi
आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि,नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!!
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
Best friend status in Marathi
मैत्री असावी तर पक्की असावी,मैत्री असावी तर हसवणारी,
रडवणारी,
भांडणारी,
पण बदल नारी नसावी
मित्र तर तो आहे जो काही खराब होणार आहे हे
सांगत असला तेरी आपला face वर ची Smile नाही जाऊ देत
Friendship status in Marathi font
" मित्राला दिलेले पैसेपरत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
पैसे परत देत नाही "
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
Funny friendship status in Marathi
"अरे तिला म्हणाव आज तुजरी दुस-याबरोबर
असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच…
ओळखतात."
आदळ आपट करून नातं टिकत नाही…
friendship day Marathi
"ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे .."
Friendship msg in Marathi
"निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार, कारण.......त्यालाही मैञीचा छंद हवा असतो...
Happy Friendship Day"
Happy friendship day in Marathi
श्रीमंत मित्र सोबत वावरतांना, गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे…आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे…
हाच मैत्रीचा धर्म आहे…!
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी…
Friendship day msg in Marathi
"खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,जरी ते रोज बोलत नसले तरी…"
मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…
Friendship day status in Marathi
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
मैत्रीच्या सहवासात
मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं
Friendship day quotes Marathi
लाख मित्र बनवन सोप्पे असते पण एक मित्रबनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते
Dosti shayari Marathi language
"काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती #FRIENDSHIP असते….कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती #FRIENDSHIP असते….
आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती #FRIENDSHIP असते….
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते….
ती #FRIENDSHIP असते….
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती #FRIENDSHIP असते…."
#FRIENDSHIP हसणारी असावी #FRIENDSHIP चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी!!
Friendship day Marathi quotes
"देव मला बोलला के किती मैत्रिणी आहेत ग तुझा,हराव शील ना त्याचा गर्दीत,
मी पण बोलली हे देवा तू एकदा खाली येउन बोल तर याचाशी परत
याना सोडून कधीच नाही जा शील"
Friendship thoughts in Marathi
मित्र तर तो आहे जो काही खराब होणार आहे हेसांगत असला तेरी आपला face वर ची Smile नाही जाऊ देत
Friendship day message in Marathi
"College च्या पहिल्या दिवशी विचार केला,10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…"
Friendship attitude status in Marathi
एक दिवस देव म्हणाला…किती ह्या मैत्रिणी तुझ्या….
यात तू स्वत: ला हरवशील..
मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां….
तू पुन्हा वर जाणं विसरशील…!!
Quotes for best friend in Marathi
खोटे #FRIENDS असण्यापेक्षा खरे #SHATRU असलेले मला चांगले वाटतात.Best friend Marathi status
"आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतोप्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा"
Best friend quotes Marathi
" लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो."
Best friend status Marathi
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षाजास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.
Fake friends quotes in Marathi
"दोस्ता, गेम भारी खेळलास तूपण माणूस चुकीचा निवडलास."
Dosti quotes in Marathi
"मित्रा… दुनियेत सर्व काहीमिळवायला प्रेम पुरेसे आहे…"
Marathi maitri quotes
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..Happy friendship day quotes in Marathi
"खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,जरी ते रोज बोलत नसले तरी…"
Happy friendship day Marathi wishes
"जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते….."
Friendship day sms in Marathi
"मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,मैत्रीला कुठले नियम नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!"
sad friendship status in Marathi
"जवळीक साधून माझ्याशी,कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस."
Best quotes on maitri in Marathi
"#मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करादूरवर जाऊन सुध्दा क्षणों-क्षणी #आठवेल अशी करा!!!! "
msg for best friend in Marathi
" अरे पाउस माझा मित्रा आदी येउ नकोआणि माझा मित्र आल्यावर
येवडा ये के त्याला जाउ देउ नको"
Friendship day wishes in Marathi
"मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…"
Friendship day shayari in Marathi
"कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस.जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस.
कधी भेटशिल तिते एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस.
कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस"
Funny quotes on friendship in Marathi
"दोस्त रूठे तो रब रूठे,🙁फिर रूठे तो जग छुटे,🙁
फिर रूठे तो दिल तुटे,☹️
अगर फिर भी रूठे तो…😣
उतार चप्पल और मार साले को…😠
जबतक चंप्पल 👟 ना तूटे…😂🤣😜😜"
Best friend shayari in Marathi
जेवढे आकाशातले तारे तू मोजले आहे तेवढ तू मला Miss करतो,आणि जेवढे तू मोजले नाही तेवढ मी तुला मिस करतो
pu la deshpande quotes on maitri
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,
खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
Best friend shayari Marathi
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण….मित्राच्या कट्टयावर येणारी मज्जा वेगळीच असते….
Happy friendship day Marathi sms
"जीवनात दोनच मित्र कमवा... एक ""श्रीकृष्णासारखा"" जोतुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल ...आणि
दुसरा "" कर्णासारखा"" जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल....."
Funny friendship quotes in Marathi
जेवा life ची battery lowअसतेना आणि कोणता पण family member
सोबत नसतो त्यवा friends नावाचा charger
आपली Battery फुल्ल करतो
status for friends in Marathi
आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि,नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!!
Friends forever quotes in Marathi
"मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.या नात्याला किंमत द्या व या नात्यावर मनापासून विश्वास ठेवा."
Best friend msg in Marathi
" मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करादूरवर जाऊन सुध्दा क्षणों-क्षणी आठवेल अशी करा!!!! "
Sad friendship status Marathi
मैत्री म्हणजे विसवास, मैत्री म्हणजे प्रेम,मैत्री म्हणजे मस्ती, आणि मैत्री म्हणजे तू
Emotional friendship quotes in Marathi
"तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही,कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही"
Marathi quotes for best friend
ज्यांच्याशी कधी गाठभेट नाही झाली पण या ग्रूपच्या माध्यमातूनभावबंध जुळले अशा सर्व स्नेह्यांस मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
Best friend Marathi quotes
"एक दिवस देव म्हणालाकिती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील.."
Best friend sms in Marathi
मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो,खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र
पानात पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो
Birthday wishes in Marathi friend
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी.एक अनमोल आठवण ठरावी...आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
Birthday wishes Marathi for friend
"तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। "
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
Birthday shayari in Marathi for friend
"दिवस आज आहे खास,तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। "
Marathi caption for friends
जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी,एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच,
आणि ती मैत्रीण माझ्यासाड़ीठी तु आहेस………………
**Miss you my dear friend**
Funny Marathi quotes on friendship
"मोहब्बत 💖 का सिरप हो तुम,टेन्शन का केप्स्युल💊 हो तुम,
आफत का इंजेक्शन 💉 हो तुम,
पर करें क्या आखिर
क्योंकि 💞 दोस्ती का #ओक्सीजन हो तुम…😂🤣😜😜"
Good morning message for friends in Marathi
"चंदन पेक्षा वंदनजास्त शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगल आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे
महत्वाचे आहे.
!!सुप्रभात!!"
Heart touching friendship quotes in Marathi
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता….याची जाणीव म्हणजे मैत्री….
Shayari for best friend in Marathi
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात,बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..
School friends quotes in Marathi
"चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहितजवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि.."
Attitude friendship status in Marathi
"खरा ""मित्र"" तर तो असतो , जो तुमचा ""साथ कधीच सोडत नसतो"Quotes for friends in Marathi
लोक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत.Happy friendship day msg in Marathi
"आरे ती तुझ्याकडे बगतीये बग.असे म्हणून सगळ्या,
आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रांना..
Happy Friendship Day…"
Shayari for friends in Marathi
" जास्त काही नाही फक्त “एक”असा मित्र हवा जो,खिशाचे वजन पाहून बदलणार नाही."
Shayari friend Marathi
" खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो, चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?
मी विचारले जुने मित्र भेटतील !"
True friend quotes in Marathi
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.Caption for friends in Marathi
ज्यांनी पण नशीब लिहलंय, त्यांनी एक उपकार करावं माझ्यावर ,माझ्या "मित्राच्या" नावावर एक "सु:खं " लिहून द्याव.
Attitude friendship quotes in Marathi
"शब्दा पेक्षा सोबतीचसामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते."
Sms Marathi dosti
"मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतातआणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते
पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असत. "
Dosti shayari Marathi attitude
"एक चांगला मित्र ""फुलासारखा"" असतो ,ज्याला आपण ""सोडूपण"" नाही शकत."
Friends status in Marathi attitude
हि दोस्ती आम्ही नाही तोडणार,आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार.
Friends attitude status Marathi
"आमच्याकडे पैशे तर नाहीत पण,एवढं दम ठेवतो जर दोस्तीची किंमत मृत्यू जरी असेल,
तरी ती आम्ही खरेदी करू शकतो."
Best friendship messages in Marathi
Future plan करा,life वर विस्वास ठेवा,
आणि मित्रांन सोबत राहा,
life मस्त कटेल
Related this page : Quotes for friends in hindi